आपणास माहित नसलेल्या मोबाईल विषयक आश्चर्यकारक गोष्टी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपणास माहित नसलेल्या मोबाईल विषयक आश्चर्यकारक गोष्टी
मोबाईल विषयी अशा काही गोष्टी च्या तुम्ही आज पर्यंत कधी ऐकल्या नसती. या गोष्टी खूपच आश्चर्यकारक आहेत. चला तर जाणून घेऊयात या गोष्टी कोणत्या आहेत.
PHONE MAJHA6.8 अब्ज लोक पृथ्वी नावाच्या या ग्रहावर राहतात. त्यापैकी फक्त 3.5 अब्ज लोक टूथब्रश वापरतात परंतु, 4 अब्ज लोक मोबाईल वापरतात.
मोबाइल फोनच्या सर्व प्रौढ वापरकर्त्यांपैकी 91% हे त्यांचे फोन दररोज 24 तासांसाठी स्वतःजवळच बाळगतात.
अमेरिकेत केवळ मोबाईल फोनद्वारे इंटरनेटचा वापर 25% वापरकर्त्यांद्वारे केला जातो.
संगणकापेक्षा या जगात 5 पट अधिक मोबाईल उपलब्ध आहेत.
अमेरिकेतील 82% प्रौढ व्यक्ती मोबाइल फोन वापरतात.
यूकेमध्ये सर्व सबस्क्रिप्शन्समध्ये 51% स्मार्टफोन आहेत यूएस मध्ये मात्र, ही टक्केवारी 49% आहे.
प्राप्त झालेल्या सर्व मेसेज पैकी 97% मेसेज तीन मिनिटांच्या आत वाचले जातात.
अपोलो 11 या चंद्रावर गेलेल्या अवकाशयानातील संगणकापेक्षा आता आपण वापरत असलेले स्मार्टफोन अधिक पावर फुल आहेत.
अमेरिकेत 1983 मध्ये मोबाइल फोनची किंमत जवळपास 4,000 $ ( u.s. डॉलर ) एवढी होती.
2012 मध्ये ऍपलद्वारे 340,000 आयफोन दररोज विकले गेले.
टॉयलेटच्या हॅन्डेलशी तुलना केल्यास मोबाईल फोनमध्ये 18 पट जास्त जीवाणू असतात.
जपानमध्ये वापरले जाणा-या सेलफोनपैकी 90% (waterproof ) जलरोधक आहेत. कारण तेथील तरुण पिढी जरा विचित्र आहे त्यांना त्यांचा फोन शाॅवर घेताना वापरण्यासाठी लागतो.
मोबाइल फोनच्या विकिरणाने गोंधळ, डोकेदुखी आणि अनिद्रा यासारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
सेलफोन चार्ज करण्यासाठी मूत्र चा वापर केला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांनी असे करण्याची पद्धत तयार केली आहे.
मार्टिन कूपर हा जगातील पहिला मनुष्य होता ज्याने मोबाईल फोन वापरुन कॉल केला. हा कॉल त्यांनी 1973 मध्ये केला. आपल्याला माहित नसेल की ते मोटोरोलाचे शोधकर्ता होते.
ब्रिटनमध्ये दरवर्षी 100,000 मोबाईल शौचालयात पडतात.
या जगात शौचालयापेक्षा जास्त सेलफोन वापरणारे बरेच लोक आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा