शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

जीओ झाले महाग !!!

Header image description becomes visible when image has been tapped and expanded.

जीओ झाले महाग !!!

रिलायन्स जिओने 19 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू केले आहेत

PHONE MAJHA
रिलायन्स जियोच्या 399 रुपयांच्या धन धना धन पॅकसाठी आता 459 रुपये मोजावे लागतील.खरेतर, मागील आठवड्यात 399 रुपयाच्या रिचार्ज पॅकसह कॅशबॅक ऑफरची घोषणा करताना कंपनीने म्हटले होते की नवीन दर योजना 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
* 459 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी 4 जी डेटा 84 दिवसांसाठी मिळेल. याबरोबरच विनामूल्य फोन कॉल्स देखील उपलब्ध असतील.
* 399 रूपयांच्या रिचार्ज वर प्रत्येक दिवशी 1 जीबी डेटा मिळेल. याची वैधता 70 दिवसांची असेल.
* प्रीपेड ग्राहकांसाठी रु. 509 प्लॅनची वैधता कमी करण्यात आली आहे. आता या योजनेची वैधता 56 दिवसांऐवजी 49 दिवस असेल. या प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांचा वापर करण्यासाठी दररोज 4 जी वेगाने 2 जीबी डेटा उपलब्ध असेल.
* 149 रूपयांची योजने अंतर्गत आता या वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी 2 जीबीऐवजी 4.2 जीबी डेटा मिळेल. या योजनेच्या इतर फायद्यांमध्ये काहीही बदल झालेला नाही.
* आता 999 रूपयांच्या जीओ प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 जीबीऐवजी 60 जीबी मिळेल. या प्लॅनची वैधता अद्याप 90 दिवस आहे आणि अन्य ऑफर्समध्ये काही बदल नाही.
1999 आणि 4999 च्या पॅकमध्येही बदल केले गेले आहेत. 1999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 155 जीबीऐवजी 125 जीबी डेटा मिळेल व 180 दिवसांची वैधता . त्याच वेळी 4999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 380 जीबी डेटाऐवजी 350 जीबी दिले जाईल.
© PHONEMAJHA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?